
कणकवली : कणकवली शहरातील नामांकित व दर्जेदार कंपनीचे मोबाईल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे राज मोबाईल. 24 फेब्रुवारी रोजी याच ग्रँड री ओपनिंग होतंय. साठी खास विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये कोणतेही ब्रँडेड ॲक्सेसरीज खरेदीवर 10 ते 50 टक्के डिस्काउंट तसेच मोबाईल खरेदीवर 1500 रुपयांची भेट वस्तू देखील मिळणार आहे.
गेली 15 वर्ष मोबाईल क्षेत्रामध्ये असलेल्या राज मोबाईलने ग्राहकांची मने जिंकली आहेत. बाजारपेठ कणकवली लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स या ठिकाणी असलेल्या राज मोबाईलचे ग्रँड रि ओपनिंग 24 फेब्रुवारी रोजी होणार असल्याने ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज मोबाईलचे संचालक संतोष अंधारी व संदेश राणे यांनी केले आहे.