
देवगड : कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार अजय सुधाकर नाणेरकर यांची मुहूर्ताची पहिली देवगड हापूस आंबा पेटी नवी मुंबई वाशी मार्केट येथील उ.ना.नवले यांचेकडे रविवारी पाठविण्यात आली.
या वेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे, कुणकेश्वर सोसायटीचे चेअरमन निलेश पेडणेकर तसेच ट्रस्टचे अन्य विश्वस्त उपस्थित होते.










