कुडाळ नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचा शुभारंभ

Edited by: भरत केसरकर
Published on: November 24, 2023 18:03 PM
views 25  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचा भूमीपूजनाचा शुभारंभ भाजपचे कुडाळ - मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार  निलेश राणे साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी संजू परब,आनंद शिरवलकर,बंडया सावंत, गटनेता विलास कुडाळकर,नगरसेविका सौ.संध्या तेर्से,सौ.प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर,प्रज्ञा राणे,दिपक कुडाळकर,राकेश कांदे,सुनिल बांदेकर,आबा धडाम,संजय बोगटे,चांदणी कांबळी,चंदन कांबळी,गणेश भोगटे,नगरसेवक राजीव कुडाळकर,सौ.नंदिनी कुडाळकर,एकनाथ कुडाळकर, यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.