भाजपचे 'घर चलो अभियान'ला उत्स्फुर्त प्रतिसाद

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 11, 2024 10:43 AM
views 54  views

देवगड : देवगड तालुक्यातील बुथ ६१ व बूथ ६२ वर भाजपच्या वतीने घर चलो अभियान राबवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख  प्रवासी कार्यकर्ता प्रियांका साळसकर (बुथ६१),व प्रवासी कार्यकर्ता वैशाली तोडणकर, शक्तीकेंद्र प्रमुख गणपत गावकर,बुथ अध्यक्ष (६२) रवींद्र कोयंडे व  बुध अध्यक्ष (६१) सचिन कदम, चारू सोमण, युवा मोर्चा शहरअध्यक्ष दया पाटील, तन्वी शिंदे, बबन मालंडकर, मालंडकर आदी उपस्थित होते.