कुडाळ कोर्टकडून हिरो डिलक्स गाडी चोरीला

Edited by:
Published on: April 12, 2023 21:49 PM
views 1049  views

कुडाळ : कुडाळ कोर्टकडून हिरो डिलक्स गाडी चोरीला गेलेली आहे. गाडी नं.MH07 AA 0809 ही गाडी आज दुपारी 1 .32 वा. चोरीला गेली असून चोरणाऱ्या व्यक्तीने निळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे. ही व्यक्ती कोणाला आढळल्यास खालील नंबरवर 9764739257, 9011293909, 7378951872संपर्क साधावा असे आवाहन नारायण डोंगरे यांनी केल आहे.