डिफेन्सीव ड्रायव्हिंग स्कीलवर मार्गदर्शन...!

Edited by:
Published on: January 29, 2024 13:36 PM
views 55  views

कुडाळ : शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साळगाव येथे आज ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांकारिता रस्ता सुरक्षा व Defensive driving skills या विषयावर प्रबोधन व चर्चात्मक मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तकीलदार, मोवानी श्री अतुल चव्हाण, मनोज लोणारी, वाहन चालक बंदरकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.