ट्रक कलंडला ; सुदैवाने अनर्थ टळला

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 04, 2024 14:48 PM
views 294  views

वैभववाडी: कुसूर मळेवाडी पुलानजीक येथे वाळूचा ट्रक कलंडला // सुदैवाने मोठा अनर्थ टळला //वैभववाडी -उंबर्डे मार्गावरील वाहतूक झाली होती विस्कळित // कुसुर ग्रामस्थांनी जेसीबीच्या साह्याने ट्रक काढला बाहेर // वैभववाडी -उंबर्डे मार्गावरील साईड पट्टीच्या सुमार दर्जाच्या कामाचा वाहनचालकांना बसतोय फटका //