तोल जात मोती तलावात युवक कोसळला

Edited by:
Published on: December 24, 2023 19:12 PM
views 202  views

सावंतवाडी : तोल जाऊन सावंतवाडी मोती तलावात युवक कोसळला असल्याची माहिती मिळते. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आहे.