
वैभववाडी : वैभववाडी भाजपात खांदेपालट // तालुकाध्यक्ष पदी माजी जि.प.सदस्य सुधीर नकाशे यांची निवड // मुळ भाजपचे असलेल्या नकाशे यांच्यावर तालुक्याकाची जबाबदारी // श्री.नकाशे हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते // नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून आलं होतं हे नेतृत्व पुढे // भाजपच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून राजकीय कारकीर्दला सुरुवात // गेली कित्येक वर्षे पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे सामाजिक, राजकीय काम // जिल्हा परिषद सदस्य, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, सरचिटणीस आदी पदांवर केले आहे काम // पक्षाने दिली मोठी जबाबदारी // भाजपाकडून धक्कातंत्राचा वापर // तालुकाध्यक्ष पदासाठी अनेकांनी लावली होती फिल्डींग // अखेर नकाशे यांची लागली वर्णी //