माणगावात वाहून गेलेल्या त्या तरुणाचा मृतदेह सापडला

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: June 25, 2025 14:43 PM
views 1544  views

कुडाळ : सोमवारी रात्री वसोली कुत्रेकोंड पुलावरून वाहून गेलेले अमित धुरी रा. माणगाव धरणवाडी बुधवारी 12  वाजण्याच्या सुमारास यांचा मृतदेह नदीपात्रात सापडले. ग्राममहसूल अधिकारी अनिल राणे व महसूल सेवक ओंकार मंचेकर, हेही उपस्थित होते. 

आजच्या या शोधमोहीमेमध्ये माणगाव पोलीस, पोलीस पाटील, वसोली, उपवडे, साकिर्डे, नेरूर कर्याद नारूर, आंबेरी, म. केरवडे यांचे खूप मोठे योगदान झाले.