ट्रकची आराम बसला धडक

कोकीसरे बांधवाडी येथे अपघात
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: September 19, 2024 15:21 PM
views 522  views

वैभववाडी : कोकीसरे बांधवाडी येथे आराम बसला ट्रकने मागून दिली धडक // बससहीत ट्रकचे मोठे नुकसान // अपघातात कोणालाही दुखापत नाही //ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाला अपघात // तळेरे वैभववाडी मार्गावरील वाहतूक विस्कळित //