सहकारात राजकारण नाही | राष्ट्रवादीचा अध्यक्ष बसला हे आम्हाला भुषणावह

NCP चे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची पहिली प्रतिक्रिया 'कोकणसाद LIVE' ला
Edited by: विनायक गांवस
Published on: April 21, 2023 12:57 PM
views 390  views

सिंधुदुर्ग : जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी भाजपच प्राबल्य असताना राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस अध्यक्षपदी // जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची पहिली प्रतिक्रिया कोकणसाद LIVE ला // सहकारात राजकारण आणायचं नाही, ही शरद पवारांची शिकवण // यात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेसचे किती हा नाही विषय // राष्ट्रवादीचा अध्यक्ष बसला हे पक्षाच्या दृष्टीने स्वागतार्ह // सहकारात राजकारण नाही आणत // त्यामुळे भाजप किंवा राष्ट्रवादी हा नाही विषय // भाजपनं मोठेपणा दाखवून राष्ट्रवादीची अध्यक्षपदी केली निवड // त्याबद्दल भाजपचे आभार // भविष्यातील राजकारणाबाबत कुणीच काही सांगू नाही शकत // त्याविषयी नको चर्चा // आज जे घडलं ते महत्वाचं // राष्ट्रवादीचा अध्यक्ष बसला हे आम्हाला भुषणावह // व्हिक्टर डॉन्टस आमचे प्रदेशचे पदाधिकारी // त्यांची निवड झाली हे महत्वाचं // राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची प्रतिक्रिया //