देवगडमध्ये भाजपाचे वर्चस्व..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 06, 2023 19:03 PM
views 238  views

देवगड : देवगड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी तहसिल कार्यालयात पार पडली.या निवडणुकीमध्ये ९ ग्रामपंचायतीपैकी ७ ग्रामपंचायतींवर भाजपा तर रामेश्वर या ग्रामपंचायतीवर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने विजय संपादन केला असून ठाकूरवाडी ग्रामपंचायत सरपंचपदावर भाजपाने दावा केला आहे.तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

देवगड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी देवगड तहसिल कार्यालयात तहसिलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली.मतमोजणीनंतर  ९ पैकी विठ्ठलादेवी, वानिवडे, वळीवंडे, शिरवली, पावणाई, फणसगाव, तिर्लोट या सात ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला तर रामेश्वर ग्रामपंचायत थेट सरपंच निवडणुकीत उध्दव ठाकरे शिवसेनेचे सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.बिनविरोध सरपंच निवड झालेल्या ठाकूरवाडी ग्रा.पं.सरपंचपदावर भाजपाने दावा केला आहे. 


ग्रामपंचायतीनुसार निकाल


तिर्लोट

सरपंच- रितिका रामकृष्ण जुवाटकर(८०३ विजयी), मानसी गोपाळ पांचाळ(५४२), अमिक्षा घाडी(२५८)

सदस्य- प्रभाग १ समिक्षा निलेश तिर्लोटकर(१२१), मानवी सुधाकर तिर्लोटकर(१४९विजयी),निलेश प्रभाकर तिर्लोटकर(१२२), प्रशांत पांडूरंग अनभवणे(१४७ विजयी)

प्रभाग २ संगीता संजय घाडी(१६१), कल्पिता कल्पेश घाडी(२६७विजयी), कल्पेश दाजी घाडी(२८१ विजयी), प्रविण मोहन सावंत(१७५), माणिकराव श्रीराम दळवी(१६७), सुनिल गणपत तिर्लोटकर(२५४ विजयी)

प्रभाग ३ मानवी मनेष बापर्डेकर(२६५ विजयी), प्राची घाडी(३१३ विजयी), मानवी सुधाकर तिर्लोटकर(१४३), मयुरी महेंद्र तिर्लोटकर(१५५), राजन घाडी(२६४ विजयी), कुलदीप qलगायत(१२८), स्वाती सावंत(४६)

 प्रभाग ४ रविंद्र गणपत जुवाटकर(२५९विजयी), अमरनाथ पडेलकर(१९३), आचल अरविंद जुवाटकर(२३२विजयी), भारती माळगवे(२२२), निकीता राघव(२२८ विजयी), श्रेया घाडी(२२६)


रामेश्वर

सरपंच  मोनिका मधुकर ठुकरूल(६४५ विजयी), आरती सुरज ठुकरूल(४३९) 

प्रभाग १ मोनिका मधुकर ठुकरूल(२९८ विजयी), शिल्पा सत्यवान बाईत(१५३), संजना धुमाळ(२९९विजयी), सुवर्णा फाळके(१५०), श्रीकृष्ण गुरव(१८५), अजित पुजारे(२६४ विजयी)

प्रभाग २ प्रियांका अनभवणे(१२३), शोभा घारकर(२३१विजयी), स्मिता ठुकरूल(१११), मिनल मिलेश बांदकर(२६६ विजयी), रूपेश घारकर(१३८), मिनेश मोंडे(२२७ विजयी)

प्रभाग ३ अजित यशवंत पारकर(१३४ विजयी), राजेंद्र पुरळकर(१३३), उजमा ठाकूर(१४९ विजयी), आरी\ मुकादम(११०), शाबीन परेरा(१६२ विजयी), स्टिफन फर्नांडीस(१०७)

विठ्ठलादेवी

सरपंच ज्योती प्रदीप नारकर(२४० विजयी), अलका सदानंद नारकर(१६०)

सदस्य प्रभाग १ पुजा कार्लेकर(बिनविरोध), कल्पेश नारकर(१०२ विजयी), गणेश नारकर(१२७ विजयी), विजय नारकर(८२), देवेंद्र नारकर(८८)

प्रभाग २ सुधा कार्लेकर(बिनविरोध), शांताराम राणे(बिनविरोध)

प्रभाग ३ अनुराधा नारकर(बिनविरोध), नंदीनी नारकर(बिनविरोध)


वानिवडे

सरपंच सुयोगी घाडी(३४० विजयी), चेतना बामणे(१२९)

प्रभाग १ भक्ती केळकर(११५ विजयी), सुहासिनी प्रभू(९४), सचिन मासये(८९), विजय बाईत(९५), निलेश राघव(१२३ विजयी), रमेश प्रभू(१०९ विजयी)

प्रभाग २ सविता घाडी(बिनविरोध), नरेंद्र भारती(बिनविरोध), प्रभाग ३ चेतना बामणे(बिनविरोध), मेघा सरवणकर(बिनविरोध)

वळीवंडे

सरपंच नागेश वळंजू(२४७ विजयी), प्रकाश वळंजू(२४६)

प्रभाग १ सचिन श्रीधर वळंजू, प्रतिक्षा प्रकाश सावंत, विनीता विष्णू सावंत(सर्व बिनविरोध)

प्रभाग २ सायली सदानंद देसाई, निलेश सावंत(सर्व बिनविरोध)

प्रभाग ३ महेश जगन्नाथ मोंडकर, उर्वशी महेश घाडी(सर्व बिनविरोध)

ठाकूरवाडी

सरपंच अनिका अ.कादीर मणचेकर(बिनविरोध)

प्रभाग १ अनुसुचित जमाती महिला रिक्त 

प्रभाग १ आस्मा हसन ठाकूर(बिनविरोध), अली मिया मोहमद युसू\फठाकूर(४५), वलिद ए.लतिफ ठाकूर(७१ विजयी)

प्रभाग २ अनुसुचित जमाती रिक्त 

प्रभाग २ अ.कादीर उस्मान मणचेकर , आरिफ रियाज भाटकर व सनोबर इम्तियाज भाटकर(सर्व बिनविरोध)

शिरवली

सरपंच सुचिता विश्वनाथ मोहिते(१४८ विजयी), रेश्मा रqवद्र पोयरेकर(१२७)

प्रभाग १ प्रतिक्षा प्रकाश सोगम(५९), प्रज्ञा पोयरेकर(६४ विजयी), दिनेश पोयरेकर(६८विजयी), श्रीधर सोगम(५५), मनोज सावंत(६२विजयी), मारूती qशदे(६०)

प्रभाग २ स्मिता सुतार(३२), भक्ती जठार(४९ विजयी), संकेत काडगे(३६), आशुतोष मोहिते(४५ विजयी)

प्रभाग ३  निर्मला गणेश कदम(बिनविरोध), स्मिता कदम(३१), रचना कदम(४२विजयी)

पावणाई

सरपंच सुहास सखाराम लाड(२६० विजयी), निलेश रqवद्र घाडी(१८३)

प्रभाग १ रविंद्र मेस्त्री(११६ विजयी), उत्तम घाडी(१०४), स्नेहा घाडी(९२), सुषमा लाड(१२४विजयी), सुशील घाडी(९१), विठोबा प्रभू(१३२ विजयी)

प्रभाग २  विधी विजयqसह धुरी व मधुरा मारूती घाडी(बिनविरोध)

प्रभाग ३  तृप्ती कौस्तूभ लाड व नरेश बाळकृष्ण लाड(बिनविरोध)

फणसगाव

सरपंच शीतल महेश पाटील(४७४विजयी), देवयानी दिपक मेस्त्री(७६), दिपाली मनोहर मेस्त्री(१७२)

प्रभाग १ उदय धोंडू पाटील(२३५विजयी), कृष्णकांत आडिवरेकर(२२४ विजयी), विरेंद्र पाटील(७९), प्रकाश पाटील(७०)

प्रभाग २  अनुराधा रघुनाथ नरसाळे(बिनविरोध), भुषण नरसाळे(१४७ विजयी) , अरqवद पेंडुरकर(६९)

प्रभाग ३ वैशाली शेरेकर(८९), सुजाता पेंडूरकर(१०६ विजयी), संस्कृती पाटील(११४ विजयी), वैजयंती मेस्त्री(८३)