दहशतवादाशिवाय राणेंनी जिल्ह्यात काय केले : विनायक राऊत

मुंबई गुजरातला जोडण्यासाठी शिवसेना फोडली
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 24, 2024 13:11 PM
views 317  views

वैभववाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची वैभववाडीत जाहीर सभा // खा.विनायक राऊत यांच भाषण // आजची सभा बघून अनेकांचे ठोके वाढतील // आम्ही जबरदस्तीने लोकांना बोलावलं नाही // आजची गर्दी प्रेमाने झालेली // धर्मा-धर्मांत तेढ निर्माण करण्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिला // जे जे नारायण राणे यांना मत देणार नाही त्यांना मी निधी देणार // दहशतवादाशिवाय राणेंनी जिल्ह्यात काय केले // यांचा प्रश्न त्यांना विचारा // या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले // काजूला दर नाही // कणकवली तालुक्यात होणारा साखर कारखाना राणेंनी अडवला // परदेशातील काजू आणून स्थानिक शेतकऱ्यांना मारायचं काम या सरकारने केलं //परदेशातील काजूवर २० टक्के आयात कर लावण्यासाठी मागणी करणारा एकमेव खासदार विनायक राऊत // टॅक्स चोर माणूस म्हणून निलेश राणे यांची ओळख // प्रकल्पाच्या नावावर हजारो जमीनी बळकावली // राणेंच्या भागीदारीमुळे सिंधुदुर्ग एअरपोर्ट रखडला // आता यांचा कारभारही आम्ही सुरळीत करणार // श्री राऊत यांनी व्यक्त केला विश्वास //भाजप कपटी पार्टी // समासमाजात तेढ निर्माण करण्याचं काम या भाजपने केल // ३७० कलम हटवल्यानंतर अदानीने दिड हजार एकर जमीन खरेदी केली // विनायक राऊत यांची संपत्ती शोधण्यासाठी दुर्बीण घ्यावी लागेल // यांची संपत्ती पाहून डोक्यावर हात ठेवावा लागेल // गेल्या दहा वर्षांत जिल्हा शांत // मुंबई गुजरात जोडण्यासाठी शिवसेना फोडली //या दृष्ट भावाने ज्यांनी काम केले ते नरकात जातील //