पाडलोस व्हाॅट्सअप ग्रुपच्यावतीने होम मिनिस्टर

Edited by: विनायक गांवस
Published on: February 21, 2025 17:03 PM
views 136  views

सावंतवाडी  :  पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप आयोजित शिवजन्मोत्सवानिमित्त खास श्री देव रवळनाथ रंगमंच, पाडलोस येथे शनिवार २२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच समालोचक बादल चौधरी हे करणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन व्हाट्सअप ग्रुप यांनी केले आहे.