
सिंधुदुर्ग : DPDCच्या बैठकीला होतेय सुरुवात // पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, आ.नितेश राणे, आ. वैभव नाईक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, सीईओ प्रजित नायर उपस्थित // नारायण राणेंनी मांडाला अभिनंदनाचा ठराव // सभेला सुरुवात //