
वेंगुर्ला : वेंगुर्ला येथे केंद्रीय माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे वेंगुर्लेत आगमन // येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसोबत बैठक सुरू // फळ संशोधनाचा तसेच विद्यापीठाच्या विविध संशोधनाचा घेतला आढावा // कुलगुरू संजय भावे यांनी केले स्वागत // विद्यापीठाच्या वतीने केला सत्कार // यावेळी विद्यापीठाचे सचिव हळदवणेकर, उद्योजक औदूत तिंबलो, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक गवाणकर, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, व्हिक्टर डोंन्टस, माजी मंत्री प्रवीण भोसले, अमित सामंत, अदिती पै, नम्रता कुबल, इर्शाद शेख, विधाता सावंत यांच्यासाहित विविध संशोधक व मान्यवर उपस्थित //