आताची मोठी ब्रेकिंग | वैभववाडीत एसीबी धाड ; अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी जाळ्यात?

लाचखोरांचे दणाणले धाबे
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 20, 2023 15:35 PM
views 2084  views

वैभववाडी : एसीबी पथकाने तालुक्यातील महत्वाच्या विभागावर टाकली धाड // एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी सापडले जाळ्यात // सुत्रांकडून मिळाली माहिती // या कारवाईने तालुक्यात उडाली आहे खळबळ // लाचखोरांचे दणाणले धाबे