
कणकवली : विद्यार्थ्यांच्या बौद्धीक विकासात पालकांचाही मोलाचा वाटा असतो म्हणून केजी आणि पहिलीला जाणार्ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी या वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पालकांना विद्यार्थ्यांसाठी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहेत तसेच विद्यार्थ्यांच्या वाढीचा टप्पा समजून घेऊन आपली भूमिका काय असावी यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच पालकांसाठीही बौद्धिक खेळांचे आयोजन करण्यात आले.ही कार्यशाळा शाळेच्या सीईओ निता शुक्ला यांनी घेतली.या कार्यशाळेला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद मिळाला.