
कणकवली :कणकवली मध्ये रंगणार कबड्डीचा महासंग्राम अभय राणे मित्र मंडळ आयोजित पुरुष व महिला भव्य कबड्डी स्पर्धा दिनांक 6 , 7 व 8 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे या ARM चषकासाठी जिल्ह्यातील नामवंत खेळाडू व कणकवली शहर मर्यादित महिलांसाठी व पुरुष जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष ओंकार राणे यांनी केले आहे संपर्कासाठी सागर राणे 9175040614, यश पालव 9403070166