भाजपच्या दलालांना कोकण भूमी सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटते

विनायक राऊतांचा घणाघात
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 03, 2024 15:10 PM
views 145  views

कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची कणकवलीत प्रचार सभा // खा. विनायक राऊत यांच भाषण // संपूर्ण कोकण प्रांत पादाक्रांत केला // जिथं जातो तिथे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच शिवसैनिक मोठ्या संख्येने पाठीशी // त्यांच्या जोरावर तिसऱ्यांदा खासदार होणार // भाजपचे कमळ आता करपल // ढकल गाडीच्या हाती कमळ // राऊतांकडून भाजप व राणेंची खिल्ली // ठाकरे सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ९६० कोटीच सरकारी मेडिकल कॉलेज मंजूर // मात्र,  यातील लॅबही काहींनी बंद पाडली // कोकण भूमी भाजपला सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटते // ही भूमी भस्मसात करण्यासाठी नको ते उद्योग आमच्याकडे // चांगलं उद्योग गुजरातला // जर रिफायनरी चांगला असेल तर तो गुजरातला का नेत नाही // राऊत यांचा सवाल // आता संपूर्ण कोकण किनारपट्टी गिळंकृत करण्यासाठी सिडको आणताहेत //कोणत्याही परिस्थितीत सिडको प्रकल्प येऊ देणार नाही//आम्ही खोक्यांच्या मागे नाही गेलो//आम्ही मातोश्रीशी प्रामाणिक राहीलो//आता मशालीच्या माध्यमातून पुन्हा शिवशाही आणुया // मतपत्रिकेवर तिसऱ्या क्रमांकावर आलेल नाव हे केंद्रीय मंत्र्यांचा तिसऱ्यांदा पराभव करण्यासाठी //