प्रवीण भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट

Edited by: विनायक गावस
Published on: July 05, 2023 16:19 PM
views 215  views

मुंबई : आज सकाळी सिल्वर ओक मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी निवासस्थानी भेट घेतली. त्यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती कशी आहे यावर माहिती घेतली व राष्ट्रवादी पक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकसंघ पाठीशी असल्याबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली.