
सावंतवाडी : SDCC बँकेचे तत्कालीन माजी व्यवस्थापक लक्ष्मण केशव (एल.के.) सापळे यांचे सध्याच्या राहत्या ठिकाणी (विशाखापट्टणम) येथे दुःखद निधन झाले आहे. त्यांचे वय 89 वर्ष होते. त्यांच्या पश्चात 2 मुलगे सुना, नातवंडे असा परिवार आहे. आज सायं. 6 वा. सार्वजनिक गणपती हाॅल, सालईवाडा येथे शोकसभेच आयोजन करण्यात आले आहे.