एस. के. वास्तू कन्सल्टन्सी म्हणजे वास्तूदोष निवारणचा रामबाण उपाय | नंतर मोठी किंमत मोजण्यापेक्षा वेळीच करा वास्तुदोष निवारण

Edited by: संदीप देसाई
Published on: August 12, 2023 20:38 PM
views 223  views

सावंतवाडी : घर म्हटले की काही समस्या या हमखास असतात. एखाद्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना काही त्रास होत असतो. कामे वेळेत होत नसतात. प्रत्येक वेळी काहीतरी विघ्न समोर येत असते. या समस्यांचे अचूक निदान करण्याची क्षमता घरातल्या कोणाकडे नसते, तेव्हा यातल्या तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता भासते आणि या गोष्टी वेळेत नाही केल्या तर त्याची मोठी किंमतही मोजावी लागते. या दोषांचे निवारण वास्तुशास्त्रानुसार करावे लागते आणि त्यासाठी वास्तुशास्त्रातील तज्ज्ञ यांचा सल्ला आणि मार्गदर्शन मोलाचे ठरते. अशाच प्रकारे सर्व प्रकारच्या वास्तू दोषांवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणारे नाव म्हणजे शेखर कवठणकर. ते सध्या एस. के. वास्तु कन्सल्टन्सी या फर्मच्या माध्यमातून अनेकांना ही सेवा देत आहेत.

यामध्ये निवास, दुकान तसेच प्लॉट आणि कमर्शियल प्रोजेक्टबाबतही ते मार्गदर्शन करतात. वास्तुशास्त्रा- शिवाय ते एस्ट्रो वास्तू आणि लाल किताब, डाऊझिंग, हेल्थ चक्रा, न्यूमरोलॉजी, रेकी यातही तज्ज्ञ आहेत. या सोबतच लग्न, अपत्य, शिक्षण, करियर, जॉब, बिजनेस, वेल्थ आणि हेल्थ याबाबत सल्ला देतात. वास्तुदोषांमध्ये घराचा प्रवेश किचन, कलर, टॉयलेट, लाईट्स आणि आरसा याबाबत अचूक सल्ला देतात, वास्तू आणि कुंडली याबाबत त्यांचा गाढा अभ्यास आहे. ज्या कुणाला अशा समस्या जाणवत असतील त्यांनी *एस. के. वास्तू कन्सल्टन्सी शेखर कवठणकर 9892009443, 9930787451 यांच्याशी संपर्क साधावा,* असे आवाहन करण्यात आले आहे.