युवकाची आत्महत्या ; कोलगाव ग्रामस्थ आक्रमक, गाठलं पोलीस ठाणे

Edited by: विनायक गांवस
Published on: September 05, 2024 07:12 AM
views 1268  views

सावंतवाडी : माडखोल धरणात युवकाची आत्महत्या // चिठ्ठी लिहून संपवल जिवन // कोलगाव ग्रामस्थ आक्रमक // पोलिस ठाण्यात ठिय्या // माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, सरपंच संतोष राऊळ, शिवदत्त घोगळे, संदीप हळदणकर आदी पोलिस ठाण्यात उपस्थित //