बारसूमध्ये महीलांवर केलेला लाठीचार्ज विसरलो नाही | उद्धव ठाकरेंनी भाजपला घेरलं

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 28, 2024 15:21 PM
views 209  views

रत्नागिरी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची प्रचारसभा//ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचं भाषण//कोकणात प्राचार करायची गरज  नाही//कोकण हे आमच्या ठाकरे कुटुंबीयांच ह्दय//गद्दारांनी कोकणातून धनुष्यबाण गायब केला// दिल्लीत बसलेलं दोन चोर शिवसेना संपावला निघालं//मोदींचा आत्मविश्वास संपला//आता छातीतील हवा गेली//अटलबिहारी वाजपेयींचा आत्मा ढसाढसा रडत असेल//जेव्हा आम्ही सोबत होतो तेव्हा मोदी व शहा प्रचारसभेना किती येत होते//आता भाजपला निर्यात करायची वेळ //सर्व यंत्रणा वापरून आमचा पक्ष चोरला//राणे सत्ता तिकडे झुकतात//भाजपाने त्यांना लायकी प्रमाणे पद दिले//निवडणूकीनंतर आणखी अतिसुक्ष्म होणार//राणेंवर ठाकरे ंची बोचरी टिका//ठाकरेंची घराणेशाही नको मग गद्दारांची चालते कशी//ठाकरे यांचा सवाल// बारसू मध्ये महीलांवर केलेला लाठीचार्ज आम्ही विसरलो नाही//कोकणात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही//आम्ही विकासाच्या बाजूने मत मागतो//आता विनाशाला मत देणार की विनायकला ते ठरवा//आता मैदानात उतरा//आमचं सरकार आल्यावर तुमच्या घरातही इडी घुसवणार//आता भाजपचे काहीच चालत नाही//त्यांना संविधान बदलण्यासाठी चारशे पार हवं//महाराष्ट्राच्या आकसापोटीच  महाराष्ट्राच्या सुपुत्राने लिहलेल संविधान बदलण्याचा घाट//उद्धव ठाकरे यांचा आरोप//जे कॉग्रेसला एवढ्या वर्षात पैसे कमावयाला जमले नाही ते मोदींनी करून दाखवलं//निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये भाजपने कमावलं//मोदींच्या मंत्री मंडळातील मंत्र्यांच्या पतीनेच मोदी सरकारवर ओढले आसूड//अब की पार भाजपा तडीपार//आता परतीचा प्रवास सुरू असल्याने भाजपाचा रामराम सुरू//