ज्युदो कराटेपटू वसंत जाधव यांना पत्नीशोक

Edited by: ब्युरो
Published on: July 14, 2023 18:55 PM
views 240  views

सावंतवाडी : सावंतवाडी-कोलगाव येथील सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो कराटे, आकिदो असोसिएशन, सावंतवाडीचे संस्थापक व सेन्सॉय वसंत जाधव यांच्या पत्नी लता वसंत जाधव (वय ५७) यांचे गोवा- बांबुळी येथे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.