कुडाळ शहरात ३१ वर्षीय युवकाचा डेंग्यू सदृश तापाने मृत्यू...!

Edited by:
Published on: September 26, 2023 12:55 PM
views 587  views

कुडाळ : कुडाळ शहरात ३१ वर्षीय युवकाचा डेंग्यू सदृश तापाने मृत्यू // जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा अलर्ट // खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार // काल संध्याकाळी झाला मृत्यू // जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांची माहिती //