कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवतीला टपाली मतमोजणी होणार असून टपाल मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणी केंद्राबाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.