मंत्री नितेश राणेंच्या अभिनंदनाचा ठराव..

Edited by:
Published on: January 28, 2025 15:11 PM
views 484  views

वैभववाडी : कणकवली-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणेंची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री  व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी  निवड झाल्याबद्दल वाभवे - वैभववाडी नगरपंचायतीत मांडला अभिनंदनाचा ठराव // उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी मांडलेल्या ठरावाला सर्वांनी दिली सहमती //