कणकवलीतील प्रभाग क्र. ९ टेंबवाडी कांदळकर घरा शेजारी रस्त्याचे भूमिपूजन !

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 24, 2024 07:17 AM
views 299  views

कणकवली : कणकवली शहरातील प्रभाग क्रं ९ येथे टेंबवाडी कांदळकर घरा शेजारी रस्त्याचे भूमिपूजन दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दिलीप राणे यांचा हस्ते श्रीफळ वाढून भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी कणकवलीचे माजी. नगराध्यक्ष समीर नलावडे , माजी उपनगराधक्ष्य गणेश बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभिजित मुसळे, बंडू गांगण, माजी. नगरसेवक अभय राणे, शक्ती केंद्र प्रमुख भाजपा महेश सावंत, संतोष राणे, मंगेश राणे, विठ्ठल कांदळकर, किरण वायांगणकर, व्यंकटेश सावंत , ओंकार राणे , सागर राणे, बाबू आर्डेकर, यश पालव, सोहम राणे, प्रतीक साळगांवकर, सुजल वाळके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी टेंबवडीतील सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि नगराधक्ष्य व उपनगराधक्ष यांचे आभार मानले.