
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात बीफ आणि ड्रग्सचा मोठा शिरकाव // निलेश राणे यांचा थेट सवाल // पोलिसांना सामूहिक सेवेत काही दिलं जातनाही का // यावरून आमदार निलेश राणे यांच्या प्रश्नाची फैरी // आपल्या जिल्ह्यात बीफ बेधडक आणले जातेय // दोडामार्गला रबर प्लांटेशनच्या नावाखाली गांजाची शेती होतेय // तिथेच हल्लीच २५ किलो गांजा पकडला गेला // पोलीस यांना पकडतात आणि लगेच सोडून देतात // याबाबत एसपी यांची भूमिका काय // निलेश राणे यांचा सवाल //