
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभेचे महविकास आघाडीचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राजन तेली यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी गांधी चौक येथे सभेला सुरुवात// माजी खासदार विनायक राऊत यांचे भाषण// बंडलबाज, धोकेबाज, गद्दार, ५० खोके वाल्याना मत देऊ नका// यावेळेला महाविकास आघाडी सरकार आणायचं असेल तर आपला हक्काचा आमदार हवा// राजन तेली यांची मागील १५ वर्ष या मतदार संघाशी बांधिलकी// भाजपला गद्दार धोकेबाज लोक आवडतात// राजन तेली यांच्या सारख्या पक्षाची एकनिष्ठ कार्यकर्त्याला उमेदवारी न देता ५०खोके वाल्याला उमेदवारी दिली// ही जनता त्यांना उत्तर देणार// यावेळेला सावंतडीची जनता या धोकेबाजाना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही// हिम्मत असेल तर भाजपच्या नेत्यांनी सांगावे आज महाराष्ट्रात कोणत्या मुलीला मोफत शिक्षण दिले// सावंतवाडीला ऐतिहासिक परंपरा// आहे// थोर मंडळी याठिकाणी होऊन गेली// हा सावंतवाडीचा इतिहास कलंकित करण्याचं काम केसरकर यांनी केले// सावंतवाडीकरांच्या जीवनाशी खेळण्याचा डाव// महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर येत्या वर्षभराच्या आत सावंतवाडीत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार// या गद्दारांचे सरकार महाराष्ट्रातुन हकळवून लावल्याशिवाय पर्याय नाही// ५ जीवनावश्यक वस्तूचे भाव उद्धव ठाकरे व महविकास आघाडीच्या सरकारने दिला आहे// एकच विनंती करतो या मतदार संघात मशाल पेटली पाहिजे// विनायक राऊत यांनी केले आवाहन