2024 मध्ये विनायक राऊतच पार्सल मुंबईत जाणार हे फिक्स

नितेश राणेंनी मांडले गणित
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 26, 2023 17:14 PM
views 130  views

राजापूर : मोदी @9 अंतर्गत भाजपाचे महाजनसंपर्क अभियान // राजापूरात भाजपाचे शक्तीप्रदर्शन // आमदार नितेश राणे यांचे भाषण // 2024 ला भाजपचा खासदार निवडून द्यायचा आहे // जनता 2024 ची पाहतेय वाट  // भाजपने आजपर्यंत त्यावेळच्या शिवसेनेला केली मदत // या मतदार संघातील सर्व कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली // तुम्ही निवडून दिलेला खासदार मिठाला पण जागला नाही // आठ वर्षात विनायक राऊत कधी चांगले बोलले नाही // फक्त केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करायचे काम केले // 2024 ला कोणतीही तडजोड होता नये // 2024 ला विनायक राऊतची बॅग भरून वंदे भारत ट्रेनने मुंबईला पाठवायचे // अडीच वर्षात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय काम केले ?// रिफायनरी प्रकल्प का नकोय या खासदाराला ?// सर्व प्रकल्पांना विरोध करायचे काम करतो // आणि दुसरीकडे त्याच कामाचे कंत्राट घ्यायचे काम करतात // उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना रिफायनरी प्रकल्पाचे पत्र देतात // यांना कोकणाचा विकास नको आहे // मुंबई महापालिकेत फक्त भ्रष्टाचार // सूरज चव्हाण आदित्य ठाकरे याचा निकटवर्तीय // त्याची सुरु आहे ईडी चौकशी // स्वतः प्रॉपर्टी जमा करायची आणि कोकणाला काहीच द्यायचे नाही // पाटण्याच्या सभेत सर्व हरलेली आणि थकलेली लोक होती // उद्धव ठाकरे भाजपा बरोबर असताना त्यांना मान सन्मान होता // आता त्यांना कोपऱ्यात बसवतात // 2019 ला भाजपने निलेश राणे यांना मदत केली असती तर एक खासदार भेटला असता // निलेश राणे यांना स्वाभिमान पक्षाला पावणे तीन लाख घेतली होती मते // आता आम्ही सर्व एक आहोत त्यामुळे विनायक राऊतच पार्सल मुंबईत जाणार हे फिक्स आहे // आमदार नितेश राणे यांनी मांडले गणित // राजापूरचा आमदार कोणाचा आहे हेच समजत नाही // त्यांना त्याच्या पक्षात किंमत नाही // उद्धव ठाकरे तुम्हाला तिकिट देणार नाही // त्यामुळे योग्य निर्णय घ्या // आमदार नितेश राणे यांची राजन साळवींना ऑफर // रत्नागिरी तुम्ही सांभाळा सिंधुदुर्गची काळजी करू नका // नितेश राणे