मंत्री नारायण राणेंचं वेंगुर्ल्यात स्वागत..!

Edited by:
Published on: January 21, 2024 07:55 AM
views 525  views

वेंगुर्ले : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वेंगुर्ल्यात आगमन झाल्यानंतर युवा मोर्चा च्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी विधान सभा प्रमुख हितेश धुरी, जिल्हा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, परबवाडा उपसरपंच पपू परब, परबवाडा ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, तुषार साळगावकर, शहराध्यक्ष प्रणव वायगणकर, सायमन आल्मेडा, ऋतिक आंगचेकर, अमेय धुरी उपस्थित होते.