फोंडाघाटात भर दिवसा घरफोडी

हत्यारांचा धाक दाखवून चोरटे पसार
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 19, 2024 23:35 PM
views 417  views

कणकवली : फोंडाघाट येथे भरदिवसा घरफोडी //चोरी करून पळणा-या चोरट्यांचा तरुणांनी केला पाठलाग // हत्यारांचा धाक दाखवून चोरटे पसार //चोरटे दुचाकी व हत्यार टाकून केलं पलायन // या घटनेने परिसरात खळबळ//