
वेंगुर्ला : खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त अणसूर पाल हायस्कुल, धरमगावडे पूर्ण प्राथमिक शाळा, वरचे अणसूर शाळा, अंगणवाडीतील विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांना फळ व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य सीमा गावडे, साक्षी गावडे, प्रज्ञा गावडे, संयमी गावडे, सुधाकर गावडे, भाजप पदाधिकारी बिटू गावडे, गणेश गावडे, मंगेश गावडे, प्रभाकर गावडे उपस्थित होते.