ग्रामपंचायत निवडणुक | सिंधुदुर्गात भाजपचं वर्चस्व | चार पैकी 3 ग्रामपंचायती भाजपकडे |

झरे ग्रामपंचायतीवर भाजपचं वर्चस्व | सरपंचपदी श्रृती देसाई
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 17, 2022 12:42 PM
views 916  views

सिंधुदुर्ग : आताची सर्वांत मोठी बातमी || सिंधुदुर्गात भाजपचं वर्चस्व || चार पैकी 3 ग्रामपंचायती भाजपकडे || ठाकरे गटाकडे एकच ग्रामपंचायत || झरे ग्रामपंचायतीवर भाजपचं वर्चस्व || सरपंचपदी श्रृती देसाई || केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नवनिर्वाचित सरपंचांना दिल्या शुभेच्छा ||