
सिंधुदुर्ग : आज श्री दत्त जयंती जन्मोत्सव जिल्ह्यासह राज्यभरात हा उत्सव मोठय़ा भक्तिभावाने साजरा होत आहे. जिल्ह्यातील दत्तमंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. माणगाव सारख्या प्रमुख दत्त मंदिरांमध्ये तसेच अन्य मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.