शिक्षक आमदार ज्ञानेश्र्वर म्हात्रे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला भेट

पगारदार शिक्षक खातेदारांना 40 लाख विमा कवच देणारी कोकणातील एकमेव बँक : म्हात्रे
Edited by: संदीप देसाई
Published on: April 20, 2023 15:29 PM
views 297  views

सिंधुदुर्ग : शिक्षक आमदार ज्ञानेश्र्वर म्हात्रे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला भेट // जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केल स्वागत // म्हात्रे यांनी केलं जिल्हा बँकेचे कौतुक // पगारदार शिक्षक खातेदाराना 40 लाख विमा कवच देणारी कोकणातील एकमेव बँक अशा शब्दात केलं कौतुक //  बँकेचे संचालक प्रकाश बोडस, विद्याप्रसाद बांदेकर, व्हीक्टर डान्टस, श्रीम. निता राणे, श्रीम. प्रज्ञा ढवण आदी संचालक यांची प्रमुख उपस्थिती //