बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे हळदी-कुंकू समारंभHaldi-kunku ceremony by Balasaheb's Shiv Sena

Edited by: विनायक गांवस
Published on: January 24, 2023 18:10 PM
views 299  views

सावंतवाडी : बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या यांच्या संपर्क कार्यालयात महिला मंडळानं हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. गुरूवारी २६ जानेवारी रोजी ४ ते ८ वाजेपर्यंत हा समारंभ पार पडणार आहे. यावेळी महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला शहराध्यक्षा भारती मोरे यांनी केले आहे.