कनिष्ठ महाविद्यालय पडेलच्या वाणिज्य शाखेचा १००% तर कला शाखेचा ८८.२३% निकाल

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 21, 2024 10:54 AM
views 92  views

देवगड :  देवगड येथील पडेल ग्रामसुधारणा मंडळ मुंबई संचलित,कनिष्ठ महाविद्यालय पडेल वाणिज्य शाखेचा १००% लागला असून कला शाखेचा ८८.२३% निकाल लागला आहे.१२वी वाणिज्य ४७ पैकी ४७ विघार्थी पास  झाले असून (निकाल १००%) लागला असून प्रथम कमांक कु. दिप्ती दिलीप अनभवणे 455/600 75.83% तर द्वितीय कमांक कु. आकांक्षा धोंडू माश्ये 424/600 70.67% तर तृतीय क्रमांक कु. नेहा संतोष अनभवणे 417/600 69.50% लागला आहे. तसेच  कला शाखेमध्ये१७ पैकी १५ विघार्थी पास झाले असून एकंदरीत निकाल ८८.२३% लागला आहे त्यामध्ये अनुक्रमे प्रथम कमांक कु. सानिया संतोष घाडी 388/600 64.67% तसेच द्वितीय कमांक कु. राज सोमनाथ घाडी 314/600 52.33% तसेच तृतीय क्रमांक कु. केदार रविंद्र घाडी 313/600 52.17%  यश मिळविणाऱ्या तसेच उतिरन सर्व विद्यार्थ्यांचे  महाविद्यालय कडून अभिनंदन करण्यात आले आहे.