
दोडामार्ग : कसई दोडामार्ग शहर विकास आराखड्या संदर्भात नगरध्यक्ष चेतन चव्हाण यांची पत्रकार परिषद // विरोधकांनी मतदानाच्यादृष्टीने - विकासात आडकाठी आणून हिरो बनू नये //पहिल्यांदा आपली राजकीय उंची बघावी मगच शहर विकास आराखड्यास विरोध करावा // दोडामार्गच्या विकासासाठी हा आराखडा महत्वाचा // जो वनसंज्ञा चा विषय आहे त्याला नगरपंचायतचा काहीही संबंध नाही // लगतचे गोवा राज्य आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ, व आडाळी MIDC या सर्वांमुळे दोडामार्ग शहराचा विकास झापाट्याने होत आहे// या विकास आराखड्या ला 182 हरकती आल्या असून त्याची 11 जून व 12 ला सुनावणी घेण्यात येणार आहे/ / 12 प्रकरणे मुदत बाह्य आल्याची त्यांनी सांगितले // यावेळी उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर आदी उपस्थित होते //