वैभव नाईकांनी कुटुंबीयांसमवेत केलं मतदान

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 07, 2024 03:53 AM
views 255  views

कणकवली : आमदार वैभव नाईक यांनी सकाळी कुटुंब समवेत मतदान केले. यावेळी ते स्वतः मतदान करण्यासाठी रांगेत उभे होते. त्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहनही जनतेला केले.