सध्या देशात महीला सुरक्षित नाही : कमलाताई परुळेकर

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 03, 2024 14:23 PM
views 242  views

कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची कणकवलीत प्रचार सभा // कामगार नेत्या कमलाताई परुळेकर यांच भाषण // आजच राजकारण गलिच्छ झालंय // घाणेरडे आरोप युतीच्या नेत्यांकडून होत आहेत // खोटं बोला पण रेटून बोला ही सत्ताधाऱ्यांची पद्धत// सध्या देशात महीला सुरक्षित नाही//मणिपूर अजून जळतय//महीलांची दिंड काढणं हे शोभनीय नाही//पंतप्रधान या विषयावर बोलत नाहीत//गृहमंत्री गेले ते तेथील वातावरण आणखी बिघडून आले/ /या सरकारने कामगारांना वा-यावर सोडले//आता देशात हिटलर काम करतोय//भाजपाला हद्दपार करायच//राज्यात घाणेरडी राजकीय औलाद आली//बाप,पक्ष,चोर-यांना हद्दपार करुया // परुळेकरांच आवाहन //