
मालवण : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण // संजय तळागाळातील कार्यकर्ता // संजय पडते एवढी वर्षे तिकडे का राहिले माहिती नाय // पायाला भिंगरी लावल्यासारखे काम करत होतो // अनेक योजना आणल्या // महाविकास आघाडीने स्थगिती दिलेले सर्व प्रकल्प सुरु केले // अडीच वर्षाच्या काळातील केलेल्या कामाची पोचपावती जनतेने विधानसभा निवडणुकीत दिली // कुडाळ मालवण विधानसभेत बाळासाहेबांच्या विचाराचा हक्काचा आमदार मिळाला // कोकणी माणूस बाळासाहेबांवर प्रेम करणारा आहे // नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणाच्या विकासाला प्राधान्य दिले // कोकण महायुतीचे झालं आहे // नितेश राणे मंत्री आहेत // कोस्टल हायवे करत आहोत // पर्यटनाला खूप संधी आहे // मुंबई सिंधुदुर्ग सुपर एक्सप्रेस करणार // कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड घालून महायुती सरकार काम करत आहे // सर्व लोकप्रतिनिधी कामाला लागले आहेत // हा कोकण भगवामय होईल // येथील तरुणाला कोकणात रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार // हा पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष // कार्यकर्त्याला साथ दिली पाहिजे, त्यांना जपले पाहिजे : एकनाथ शिंदे //