
कसाल : कसाल ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा 94. 95% निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत 106 विद्यार्थ्यांपैकी 105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले 99.6% निकाल लागला प्रथम क्रमांक मिहीर चंद्रशेखर बालम आणि तन्वी कृष्णा चव्हाण (67.17), द्वितीय- तनिषा हनुमंत जगताप (65.67), तृतीय- कविता कसालकर (62.33).
*वाणिज्य शाखेत*- 68 पैकी 65 विद्यार्थी उत्तीर्ण झाले 95.58% निकाल लागला यामध्ये प्रथम- तन्वी नाईक (80.17%), द्वितीय- वेदांत दळवी (75.67), तृतीय- सिद्धी राणे( 74%)
*कला शाखेत*- 23 पैकी 17 विद्यार्थी उत्तीर्ण झाले एकूण निकाल 73.1% लागला यामध्ये प्रथम- सेजल गावडे (56.17%), द्वितीय- अक्षता कदम( 49.17%) तृतीय- तुषार राणे (48.67%) यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष भाई सावंत सचिव यशवंत परब व विश्वस्त मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.