जिल्ह्याचं वाटोळं करण्याचं काम राणेंनी केलं : सतीश सावंत

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 24, 2024 12:00 PM
views 287  views

वैभववाडी : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची वैभववाडीत जाहीर सभा // सतीश सावंत यांच भाषण // नारायण राणे यांनी दुसऱ्याने  काय केलं हे विचारण्यापेक्षा स्वतः च्या मुलाने काय केलं ते विचारा // टक्केवारीच काम स्थानिक आमदारांकडून सुरू // रावराणे समाजाच्या कलादालनाची दुरवस्था केली // जिल्ह्याच वाटोळं करण्याचं काम यांनी केले // सिंचन प्रकल्पात टक्केवारी घेतल्याने कामे अपूर्ण // भाजपच्या जाहिराती खोट्या // कोणाच्या धमकीला घाबरू नका // जिल्हा दहशत मुक्त करण्यासाठी मशालीला पुन्हा साथ द्या // श्री सावंत यांचं आवाहन //