वाडा गावचे माजी सरपंच भाजपात !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 31, 2024 14:07 PM
views 166  views

 देवगड : देवगड येथील वाडा गावच्या माजी सरपंचांसह ग्रामस्थांचा आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश घेतला आहे. वाडा गावात आ.नितेश राणे यांनी वाडा येथील उबाठाला धक्का दिला आहे.

देवगड तालुक्यातील वाडा गावच्या माजी सरपंच शितल वाडेकर यांच्यासह वाडा बौद्धवाडी येथील शेकडो उबाठा सेनेच्या मतदारांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला आहे. पडेल येथील भाजपा कार्यालयामध्ये हा प्रवेश कर ण्यात आला आहे. यावेळी बाळा खडपे,बंड्या नारकर, अमोल तेली, अरिफ बगदादी, उत्तम बिरजे, संजय बोंबडी, आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते. प्रवेश घेणाऱ्या व्यक्तींमध्ये दिलीप वाडेकर, पि के वाडेकर, सुभाष वाडेकर, जयवंत वाडेकर, अशोक वाडेकर, नकुल वाडेकर ,संतोष वाडेकर, निखिल वाडेकर, चंद्रकांत वाडेकर, सुमित वाडेकर, प्रणय वाडेकर, प्रवीण वाडेकर, मनाली वाडेकर, संजीवनी वाडेकर ,सुवर्णा वाडेकर ,साक्षी वाडेकर ,आरती वाडेकर ,अनिता वाडेकर, मयुरी वाडेकर, कुंदन वाडेकर, रुपेश वाडेकर, वैजयंती वाडेकर ,चित्रा वाडेकर ,संदीप वाडेकर ,मनोहर वाडेकर, रुपेश शिरकर, सायली वाडेकर, नंदा वाडेकर, मनाली वाडेकर ,वैशाली वाडेकर, शुभम वाडेकर ,स्वाती वाडेकर ,मनोहर वाडेकर, श्रीकांत वाडेकर, भिकाजी शिरकर, लक्ष्मी शिरकर, गोविंद शिरकर ,श्रीधर वाडेकर ,शोभा वाडेकर, रूपाली वाडेकर, श्रावस्ती वाडेकर, सोनाली वाडेकर ,वैजयंती वाडेकर ,प्रज्ञा वाडेकर, शुभांगी वाडेकर ,संकेत वाडेकर ,आदित्य वाडेकर ,प्रमोद वाडेकर, अरुण वाडेकर ,अमर वाडेकर ,सिद्धार्थ वाडेकर ,मुकुंद वाडेकर, सानिका वाडेकर, सानिका संतोष वाडेकर, नंदिनी नकुल वाडेकर, मायावती वाडेकर, सुंदराबाई वाडेकर, प्रमोद वाडेकर, सूर्यकांत वाडेकर, वैशाली वाडेकर, अजित वाडेकर ,रवींद्र मांजलकर, राजेंद्र मांजलकर,आदी ग्रामस्थांनी प्रवेश घेतला आहे.