कणकवली : कणकवली तालुक्यात भाजपा पुरस्कृत सरपंच पदाचे उमेदवार, आशिये गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते , आमदार नितेश राणे यांचे निकटवर्तीय महेश गुरव यांचा ३४० मताधिक्याने मोठा विजय झाला आहे.